Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Tamil Nadu CM Vijay hikes Dearness Allowance: या ३ टक्क्यांच्या वाढीनंतर आता राज्यातील महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून थेट ६३ टक्के झाला असून, ही वाढ १ जुलै २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.
CM Vijay hikes Dearness Allowance

CM Vijay hikes Dearness Allowance

esakal

Updated on: 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी एक मोठा व दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री विजय यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयाचा थेट फायदा कार्यरत कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांनाही होणार आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...