धक्कादायक! निवडणूक आयोगाकडील १३ लाखांची रक्कम जमावाने लुटली; खासदारांच्या कार्यालयाशी कनेक्शन उघड!

Mob Attacks Election Officials and Loots Seized Cash Linked to MP Office in Tamil Nadu : तामिळनाडूत निवडणूक आयोगाच्या पथकाकडून १३.४४ लाखांची रोख रक्कम जमावाने हिसकावली; खासदारांच्या कार्यालयाशी संबंध असल्याने खळबळ
Mob Snatches ₹13.44 Lakh from Election Team in Shocking Tamil Nadu Raid Incident

Mob Snatches ₹13.44 Lakh from Election Team in Shocking Tamil Nadu Raid Incident

esakal

Updated on

एका मोठ्या जमावाने निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून १३.४४ लाख रुपये रोख रक्कम हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडी येथे सोमवारी घडली. ही रक्कम काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्या कार्यालयातून जप्त करण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com