
चेन्नई : तमिळनाडूतील दरडोई उत्पन्नाने देशातील सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा अधिक झाले असून, तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकचे सरकार असताना राज्याचे जेवढे दरडोई उत्पन्न होते त्याच्या दुप्पट दरडोई उत्पन्न तमिळनाडू सरकारच्या कार्यकाळात झाले आहे, असा दावा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी बुधवारी केला.