TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

Jharkhand TB Elimination: 'टीबी मुक्त झारखंड'साठी मोठी मोहीम; ६ महिन्यांत ३१ हजार रुग्णांची ओळख, ४५५ पंचायती टीबी मुक्त
Jharkhand TB Elimination

Jharkhand TB Elimination

esakal

Updated on

झारखंडमध्ये टीबी निर्मूलनासाठी आरोग्य विभागाने व्यापक मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, झारखंडचे अभियान संचालक शशि प्रकाश झा यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या मुखियांना पत्र पाठवून आपल्या भागातील टीबी रुग्णांची ओळख, उपचार आणि पोषण सहाय्य यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com