Teenage Mental Health: ‘टीन एजर्स’च्या भावविश्वाचा वैश्विक शोध; शिक्षण, मानसिक आरोग्य, कौटुंबिक संघर्षाच्या चित्रपटांची चर्चा

Teenage Emotions Take Centre Stage in Global Cinema: . शिक्षणाचा ताण, घरातील संघर्ष अन् मानसिक आरोग्य; टीन एजर्सच्या प्रश्नांना चित्रपटांतून वाचा
Global Cinema Explores Teenage Mental Health Education Challenges and Family Conflicts Through Thought Provoking Films

Global Cinema Explores Teenage Mental Health Education Challenges and Family Conflicts Through Thought Provoking Films

sakal

Updated on: 

-जयदीप पाठकजी

पणजी : किशोरवयीन मुलांसमोर असलेले अनेकविध प्रश्न फक्त भारतातच नाहीत, तर जगभर असल्याचे गोव्यात सुरू असलेल्या ५७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(इफ्फी) दाखविण्यात आलेल्या विविध देशांच्या चित्रपटांमधून दिसून येत आहे. शरीरात होणारे बदल, स्वतःची ओळख शोधण्याची धडपड, मैत्री, प्रेम, लैंगिकतेविषयीचे कुतूहल, मानसिक आरोग्य, कौटुंबिक संघर्ष आणि समाजाकडून स्वीकारले जाण्याची अपेक्षा असे अनेक प्रश्न विविध चित्रपटांतून मांडले असून, या चित्रपटांची चर्चा होते आहे. ‘मिड फेस्ट’ म्हणून दाखविलेल्या ‘आय मॅटर’ या चित्रपटातूनही हाच मुद्दा अधोरेखित झाला.

Loading content, please wait...