Tejashwi Yadav: ‘१४ ला निकाल, १८ ला शपथविधी’; तेजस्वी यादवांचा आत्मविश्वासपूर्ण दावा
Bihar Election 2025: बिहारमध्ये पुढील सरकार निश्चितपणे इंडिया आघाडीचेच येणार असून निकाल लागल्यानंतर चौथ्याच दिवशी आमचा शपथविधी पार पडेल. असा विश्वास ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी रविवारी व्यक्त केला.