

Tejashwi Yadav
sakal
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची मान्यता असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी सांगितले.