

Telangana Accident
sakal
चंद्रपूर : तेलंगणातील मंचोरियाल जिल्ह्यातील इंदराम गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात सावली तालुक्यातील तीन शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मीना लाटेलवार (वय ४५), नीलूबाई मानरे (वय ६०) आणि इमलीबाई सय्यम (वय ४५) या तीन शेतमजूर महिलांचा समावेश आहे.