Honour Killing: साखरपुड्याच्या आदल्या दिवशी १९ वर्षीय तरुणीची हत्या; जन्मदात्या पित्यानेच आवळला गळा?

Telangana Honour Killing: नातेवाईकातील तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे मुलीने सांगितल्यानंतर वडिलांनी तिची हत्या केल्याचा आरोप; आत्महत्येचा बनाव केल्याचेही पोलिस तपासात उघड.
Telangana Honour Killing

Telangana Honour Killing

sakal

Updated on: 

Hyderabad: तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करत वडिलांनी तिची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणी असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा साखरपुडा ठरला होता. साखरपुड्याच्या आदल्या दिवशीच तिची हत्या झाल्याचा आरोप आहे. जन्मदात्या पित्यानेच मुलीची हत्या केल्याचा आरोप झाल्यानंतर एकाच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...