Telangana Vidhansabha Election : BRS प्रमुख के.चंद्रशेखर यांनी केली उमेदवारांची यादी जाहीर; स्वत: या जागेवरून लढवणार निवडणूक !

Telangana Vidhansabha Election : पक्षाने 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
 KCR
KCResakal

Telangana Vidhansabha Election : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बी.आर.एस पक्षाचे प्रमुख के.चंद्रशेखर राव यांनी नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी ते स्वतः कामारेड्डी आणि गजवेल या दोन विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी आगामी राज्य निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मंत्री कलवकुंतला तारका रामाराव (केटीआर) सिरिल्लामधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पक्षाने 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

 KCR
KCR in Maharashtra: बीआरएसचे गुलाबी वादळ पोहचले खेडोपाडी! ५० गावच्या सरपंच उपसरपंचांचा प्रवेश,भाजपला मोठा धक्का

ही यादी जाहीर करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा 16 ऑक्टोबर रोजी वरंगलमध्ये प्रसिद्ध करू. पक्षविरोधी कारवायांमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला पक्षातून हाकलून दिले जाईल

 KCR
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी
 KCR
Sachin Pilot: माझ्या वडिलांनी बॉम्बहल्ला केला, पण...; सचिन पायलट यांनी भाजप नेत्याला पाडलं तोंडघशी
 KCR
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी
 KCR
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com