

Russia Accuses Telegram Founder of Aiding Terrorism Adds Him to Criminal Wanted and Monitoring List
sakal
मॉस्को : ‘टेलिग्राम’ या मेसेजिंग अॅपचा संस्थापक पावेल डुरोव्ह यांच्यावर दहशतवादाला मदत केल्याचा ठपका रशियाने ठेवला. तसेच, त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या यादीमध्ये टाकले आहे.