
उत्तरकाशी : नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या उत्तरकाशीमधील धराली येथे संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आणि तेथील नागरिकांच्या मदतीसाठी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या तात्पुरत्या लोखंडी पुलाचे बांधकाम रविवारी अंतिम टप्प्यात आले होते.