

Uttar Pradesh TET Teacher Recruitment Update Advertisement for Eligible Candidates Expected to Be Published Soon
esakal
उत्तर प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात UPTET 2026 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता लाखो उमेदवारांचे लक्ष आगामी शिक्षक भरतीकडे लागले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिक्षकांच्या रिक्त पदांसाठीचे मागणीपत्र उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाकडे (UPESSC) पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.