Kanpur Laddu: "ऐसा कोई सगा नहीं जिसको हमने ठगा नहीं..." नाव ऐकून हसू येईल, पण कानपूरच्या या लाडूंची चव एकदा घेतली की तुम्हीही व्हाल फॅन

The Unique Story Behind Thaggu Ke Laddu: 'ऐसा कोई सगा नहीं जिसको हमने ठगा नहीं' या भन्नाट टॅगलाईनमुळे प्रसिद्ध असलेले कानपूरचे 'ठग्गू के लड्डू' आता उत्तर प्रदेश सरकारच्या ODOC उपक्रमातून जागतिक बाजारपेठेकडे वाटचाल करत आहेत.
Kanpur Laddu

Kanpur Laddu

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या कानपूर (Kanpur) नगरमधील एका छोट्याशा मिठाईच्या दुकानाचा स्वाद आज देश-विदेशात पोहोचला आहे. कानपूरच्या मध्यवर्ती भागात असलेले 'ठग्गू के लड्डू' (Thaggu Ke Laddu) हे दुकान दिसायला भलेही थोडे लहान वाटेल, परंतु याच्या स्वादाची चर्चा कित्येक कोसांपर्यंत पसरलेली आहे. 'ठग्गू के लड्डू' हे नाव ऐकायला जितके रंजक आणि अनोखे वाटते, तितकीच या नावामागची कहाणी देखील रंजक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com