Tamilnadu election row: रणधुमाळीत ‘जननायकन’चा ‘पब्लिक शो’

विजय यांच्या चित्रपटाच्या पायरसीवरून आरोप-प्रत्यारोपांची पटकथा
चित्रपट भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा दाखवणारा असल्याने, राजकीय फायद्यासाठी भाजप आणि द्रमुक (DMK) ने हा कट रचल्याचा आरोप विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने केला आहे.

चित्रपट भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा दाखवणारा असल्याने, राजकीय फायद्यासाठी भाजप आणि द्रमुक (DMK) ने हा कट रचल्याचा आरोप विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने केला आहे.

Sakal

Updated on

चेन्नई : तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, अभिनेता आणि ‘टीव्हीके’ पक्षाचे प्रमुख विजय यांच्या ‘जननायकन’ या चित्रपटाची पायरसी झाली आहे. विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षामुळे निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगलीच रंगत आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com