

MP मध्ये साकारणार १७ कोटींचा 'श्री परशुराम-श्री कृष्ण लोक'! इंदूरजवळील जानापाव ठरणार जागतिक आध्यात्मिक केंद्र; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Sakal
मध्य प्रदेश : MPमध्ये उभारणार भव्य ‘श्री परशुराम-श्री कृष्ण लोक’! 17 कोटींच्या मेगा प्रकल्पाची घोषणा, धार्मिक पर्यटनाला नवी दिशा
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी इंदूरजवळील जानापाव कुटी येथे 'भगवान श्री परशुराम जन्मोत्सव' सोहळ्यात एक मोठी घोषणा केली आहे. भगवान परशुराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी येथे १७ कोटी ४१ लाख रुपये खर्चून भव्य 'श्री परशुराम-श्री कृष्ण लोक' उभारले जाणार आहे.