Helicopter Crash : तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात; पोरबंदरमध्ये तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Indian Coast Guard : पोरबंदर विमानतळावर भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
Indian Coast Guard Helicopter Crash
Indian Coast Guard Helicopter Crash Sakal
Updated on

पोरबंदर : येथे भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या पोरबंदर शहराबाहेरील विमानतळावर ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. साधारणपणे दुपारी १२.२० च्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com