Tiger Day: जंगलाच्या ५ किमी परिसरातील १२० नागरिक बनले 'वाघ मित्र'; ॲप अन् व्हॉट्सॲप ग्रुपने सोपा केला तपास

उत्तर प्रदेशात वाघसंवर्धनाला गावकऱ्यांचा हातभार; जंगलालगतच्या ५ किमी परिसरातील १२० नागरिक ‘वाघ मित्र’ बनून ॲप व व्हॉट्सॲपद्वारे वन विभागाला तात्काळ अलर्ट देत मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यास मदत
international tiger day tiger mitra initiative uttar pradesh wildlife conservation

international tiger day tiger mitra initiative uttar pradesh wildlife conservation

Sakal

Updated on

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त (२९ जुलै) उत्तर प्रदेशातील राणीपूर व्याघ्र प्रकल्पसह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अनुराधा वेमुरी यांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात आता चार व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांची संख्या वाढवण्यासोबतच मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष कमी करण्यासाठीही वन विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com