'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

Podcast
PodcastSakal
Summary

रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

शहरात दररोज शेकडो नव्या गाड्यांची भर पडते.....यामुळे रहदारीत आणखी वाढ होते....यासगळ्यात सकाळी, सायंकाळी वॉक किंवा रनिंगच्या निमित्तानं बाहेर पडणाऱ्यांना नाईलजानं पेव्हर ब्लॉकवरुन धावावं लागतं.....त्यासंबंधीची एक बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत.....याशिवाय चर्चेतील बातमीमध्ये सध्या एक लव - जिहादचे प्रकरण चर्चेत आहे.....त्याविषयी जाणून घेणार आहोत..... दुसरीकडे अर्जेटिनानं तब्बल 28 वर्षांनी कोपा अमेरिकन स्पर्धेची ट्रॉफी जिंकलीय....त्याची माहिती घेणार आहोत......

सुरुवात करुया.....येवल्यातील एका वेगळ्या बातमीनं.....

1. ६४ वर्षांची परंपरा निघाली मोडीत; येवल्यातला ऐतिहासिक निर्णय

2. पेव्हर ब्लॉकवरून धावणं धोकादायकचं, नागरिकांनो, सावध राहावंच लागेल.....

3. गॅस सिलेंडरवरचा तो कोड, आपल्या सुरक्षेशी संबंधीत; जाणून घ्या कसा ते ?

4. 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना लखनऊमध्ये अटक

5. व्यापारी संघटनांचा राग अनावर; ठाकरे सरकारला दिला इशारा

6. 'MPSC'वर उपस्थितीची 'आपत्ती'! ऑगस्टमध्ये निकाल अन् मुलाखती

7. मेस्सीचं स्वप्न झालं साकार....

8. आई वडिलांची संमती, त्यांच्या लग्नाला विरोध करणारे कोण, लव - जिहादची गोष्ट

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com