esakal | कोरोना निर्बंधामध्ये सुट नाही ते मास्टरकार्डला दणका, रिझर्व्ह बँकेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast main.jpeg

रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

कोरोनाच्या काळात प्लॅस्टिक कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालायं......पुण्यातील एका संस्थेन त्यासंदर्भात अहवाल तयार केलाय.....त्यासंबंधीची एक बातमी आजच्या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत.....आठवड्यातील कामाचे दिवस चार केले तर..... असा प्रयोग एका देशात करण्यात आलाय.....त्याची माहिती आपण घेणार आहोत...... राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आहेत.....अशी चर्चा गेली काही दिवस होती.....यावर पवार काय म्हणालेत.....हे आपण चर्चेतील बातमीत पाहणार आहोत.......

सुरुवात करुया......कोरोना निर्बंधाच्या बातमीनं......1. "राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधांत सूट नाही" - आरोग्यमंत्री

2. पार्सलने वाढवला प्लास्टिक कचरा; 'स्वच्छ' संस्थेच्या सर्वेक्षणातून उघड

3. आइसलँडमध्ये चार दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग, भारतातही होणार यशस्वी?

4. पुणे विद्यापीठात करता येणार 'इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर'चा अभ्यास

5. सैन्यातील आणखी 147 महिलांना मिळणार लष्करी तुकडीचे नेतृत्व

6. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ

7. मास्टरकार्डला दणका; रिझर्व्ह बँकेनं केली कारवाई

8. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? शरद पवारांचा मोठा खुलासा

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image