esakal | राज्य मंत्रीमंडळाच्या फेरबदलाचे संकेत ते राज कुंद्रा 23 जुलैपर्यत पोलीस कोठडीत
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast main.jpeg

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

sakal_logo
By
युगंधर ताजणे

पेगॅससचे प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.....त्या विषयानं खळबळ उडालीय....त्याचे पडसाद जगभरातील सर्व माध्यमांमध्ये उमटले आहेत.....यावर सविस्तर चर्चा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत......आगामी टोकियो ऑलम्पिकमध्ये एक सर्वात तरुण तर एक सर्वात वृद्ध स्पर्धक सहभागी होणार आहे....त्याबाबतही जाणून घेणार आहोत.....दुसरीकडे महाविकास आघाडी मंत्रीमंडळ विस्तार करणार असल्याची चर्चा आहे.....

1. राज कुंद्रा 23 जुलैपर्यत पोलीस कोठडीत, पोनोग्राफी कायदा आणि त्याच्यातील त्रुटी - चर्चेतील बातमी

2. पेगॅसस प्रकरणी संयुक्त राष्ट्राची एन्ट्री; सरकारला सुनावलं

3. टोकियो ऑलम्पिक मध्ये 12 वर्षांची जाचा सर्वात तरुण तर, 66 वर्षांची मेरी वृद्ध स्पर्धक

4. मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; काँग्रेसचे दोन जण 'डेंजर झोन'मध्ये?

5. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आज अवकाश सफर

6. वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : छिंदमविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

7. 'माऊली', 'लय भारी' नंतर रितेशचा नवा मराठी चित्रपट

8. इथे तर डोंगरावर भरतो ऑनलाइन वर्ग! ‘रेंज’ची बोंबाबोंब

* रिसर्च आणि स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, विनायक होगाडे

रोज रात्री 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image