esakal | एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स ते येत्या 48 तासांत मान्सून 'कमबॅक'
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

सध्या डेल्टा व्हेरियंटबाबत चिंतेचं वातावरण आहे.......कारण, डेल्टा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचं सांगितलं जातंय.... त्याबद्दलची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत.....तसेच गुगलनं त्यांच्या सर्च इंजिनमध्ये तीन नवे बदल केले आहेत.....त्याची माहिती जाणून घेणार आहोत.....याशिवाय न्युज ऑफ द डे मध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे....त्यामागील राजकारण समजावून घेणार आहोत........तर सुरुवात करुया गुगलच्या नव्या फिचर्सच्या बातमीनं.......

1. Google Search प्लॅटफॉर्मचे नवे 3 फिचर्स

2.डेल्टापेक्षा कोरोनाचा 'लॅमडा' व्हेरियंट अधिक धोकादायक?

3. आठवी ते बारावीपर्यंतचे शाळा वर्ग सुरू करण्यासाठी नवीन जीआर

4. अभिनय सम्राट दिलीप कुमार अनंतात विलीन

5. एकनाथ खडसे यांना ईडीचं समन्स; उद्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

6. न्यायाधीशांना हटवण्याची मागणी भोवली; ममतांना पाच लाखांचा दंड

7. येत्या 48 तासांत मान्सून 'कमबॅक'; मुसळधार पावसाची शक्यता

8. केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल (न्यूज ऑफ द डे - प्रतिक्रिया - हेमंत देसाई)

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image