Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Motor Vehicles Act Rules Explained: मोठ्या आवाजातील संगीतामुळे चालकाचे लक्ष भरकटत असल्याचे आणि वाहन धोकादायक पद्धतीने चालवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यास कलम १८४ अंतर्गतही कारवाई केली जाते.
Car Loud Music Traffic Challan

Car Loud Music Traffic Challan

esakal

Updated on

Noise Pollution Regulations: प्रवासादरम्यान किंवा ड्रायव्हिंग करताना कारमध्ये गाणी ऐकणे अनेकांना आवडते. मात्र, अनेकदा लोक कारच्या खिडक्या खाली करून किंवा हाय-बास असलेल्या मॉडिफाइड म्युझिक सिस्टीमवर अतिशय कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवतात. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनात मोठ्या आवाजात संगीत वाजवणे केवळ इतरांसाठी त्रासदायक ठरत नाही, तर हा वाहतूक नियमांचा गंभीर भंग मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com