MahaKumbh Mela 2025 : ‘ते’ दृश्य पाहून उडाला थरकाप; देवधानोरा परिसरातील भाविकांनी मांडले अनुभव

Mouni Amavasya : मौनी अमावास्येच्या गंगास्नानाच्या ओढाताणीत चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे अनेकांचे प्राण गेले. देवधानोरा परिसरातील भाविकांनी या भयंकर दृश्यावर आपले अनुभव व्यक्त करताना थरकाप उडवला.
Kumbh Mela stampede
MahaKumbh Mela 2025sakal
Updated on

शिवाजी सावंत

देवधानोरा (ता. कळंब) : मौनी अमावास्येचे पवित्र गंगास्नान करण्यासाठी झालेल्या ओढाताणीत काही जण खाली पडल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा जीव गेला. प्रभूचे नामस्मरण सुरू असताना अचानक चेंगराचेंगरीत सापडलेल्यांचा आकांडतांडव ऐकून थरकाप उडाला, अशा शब्दांत महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेलेल्या देवधानोरा परिसरातील भाविकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com