Noida techie death CM Yogi Adityanath orders SIT probe
sakal
नोएडामध्ये २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराज मेहता यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने प्रशासकीय हलगर्जीपणा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.