Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात मणिपूरमधील दोघा युवतींचा मृत्यू; कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती गमावली
Manipur Women : अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या विमान अपघातात मणिपूरमधील दोन युवतींचा मृत्यू झाला. लामनुन्थेम सिंगसन आणि कोंगब्राइलात्पम नागन्थोई शर्मा या दोघीही विमान कर्मचारी होत्या.
इंफाळ : अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या विमान अपघातात मणिपूरमधील दोघा युवतींचा मृत्यू झाला आहे. लामनुन्थेम सिंगसन आणि कोंगब्राइलात्पम नागन्थोई शर्मा अशी या दोघींची नावे असून त्या दोघीही विमानातील कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या.