

Passengers can report luggage theft on trains through railway staff, GRP, RPF or RailMadad - AI Image
esakal
New Delhi: भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात बॅग, मोबाइल, दागिने किंवा अन्य मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना घडतात. अशा वेळी नेमकी तक्रार कुठे करायची, प्रवास थांबवून पोलिस ठाण्यात जावे लागते का आणि नुकसानभरपाई मिळू शकते का, असे प्रश्न प्रवाशांना पडतात. धावत्या ट्रेनमध्ये सामान चोरीला गेल्यास प्रवाशांना रेल्वे कर्मचारी किंवा सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने तक्रार नोंदवता येते.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा