Tamil Nadu Assembly Election: चेन्नईत मोठी राजकीय उलथापालथ, विजय यांच्या चालकाच्या मुलाचा राजकीय विजय; भावूक झाल्याचा व्हिडिओ ‘व्हायरल'..

Chennai political upset 2026 Assembly election result: विजय यांच्या दीर्घकाळच्या चालकाच्या मुलाने विरूगंबक्कममध्ये द्रमुकचा गड भेदत २७ हजारांहून अधिक मतांनी बाजी मारली; भावूक प्रतिक्रियेचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत
Chennai Shock: Vijay’s Trusted Driver’s Son Enters Politics with Huge Win

Chennai Shock: Vijay’s Trusted Driver’s Son Enters Politics with Huge Win

sakal

Updated on: 

अभिनेता आणि राजकारणी विजय यांचे दीर्घकाळापासूनचे चालक आणि स्वीय सहाय्यक राजेंद्रन यांचे ३० वर्षीय पुत्र आर. सबरीनाथन यांनी चेन्नईतील विरूगंबक्कम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

Loading content, please wait...