

Ujjain 84 Mahadev Yatra Opens for Devotees in Shravan New Spiritual Circuit Inaugurated by Chief Minister
esakal
उज्जैन: श्रावण महिन्यानिमित्त उज्जैनमधील पारंपरिक 'श्री 84 महादेव दर्शन यात्रा-2026' उत्साहात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी यात्रेचा शुभारंभ करून भाविकांना शुभेच्छा दिल्या. ही यात्रा केवळ धार्मिक नसून नव्या पिढीला भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडणारा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.