Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Anganwadi worker and boxer Divya Nagar: चिमुकल्यांच्या हातात पंचिंग ग्लव्हज अन् योगाचे धडे; अंगणवाडी सेविकेचे ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवण्याचे स्वप्न
anganwadi boxer divya nagar

anganwadi boxer divya nagar

esakal

Updated on

उज्जैन जिल्ह्यातील इंगोरिया भागातील एका छोट्याशा अंगणवाडीत सध्या मुलांच्या सर्वांगीण विकासाचा अनोखा प्रयोग सुरू आहे. अंगणवाडी सेविका दिव्या नागर आपल्या खेळाडूवृत्तीचा उपयोग करून ग्रामीण भागातील चिमुकल्यांना योग, प्राणायाम, फिटनेस आणि बॉक्सिंगचे प्राथमिक धडे देत आहेत.

योग आणि प्राणायामातून आरोग्याचा पाया

दिव्या नागर दररोज मुलांकडून योगासन आणि प्राणायाम करून घेतात. लहान वयातच मुलांना शारीरिक तंदुरुस्तीची सवय लागावी, तसेच त्यांच्यात एकाग्रता आणि शिस्त विकसित व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे.

त्यांच्या मते, खेळ आणि योगामुळे केवळ शरीर मजबूत होत नाही, तर मुलांमधील आत्मविश्वासही वाढतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com