Ujjain Deepotsav,: उज्जैनमध्ये रचला गेला नवा जागतिक विक्रम; क्षिप्रा तट अन् महाकाल लोकमध्ये ३३.२७ लाख दिव्यांची महाआरास!

हजारो स्वयंसेवकांच्या सहभागातून दीपोत्सवाची भव्य आरास; सेवा संकल्प उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर उज्जैनच्या धार्मिक-सांस्कृतिक वारशाला नवे तेज
ujjain dipotsav

ujjain dipotsav

sakal

Updated on

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये १७ सप्टेंबर रोजी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. क्षिप्रा नदीच्या घाटांसह श्री महाकाल महालोक परिसरात ३३ लाख २७ हजारांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. या माध्यमातून जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. उपलब्ध वृत्तानुसार क्षिप्रा नदीच्या काठावर सुमारे ३१.१५ लाख, तर महाकाल महालोक परिसरात सुमारे २.११ लाख दिवे लावण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com