

Khade Hanuman Ujjain
esakal
Ujjain Road Widening: उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान 'खडे हनुमान' मूर्तीचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याची संपूर्ण पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती. टाकी चौकात नवीन मंदिराचा संपूर्ण सांगाडा आणि रचना तयार करण्यात आली असून जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तिथे मूर्तीची स्थापना करण्याचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र, इतकी तयारी करूनही ही मूर्ती अद्याप आपल्या मूळ जुन्या जागेवरच उभी आहे.