

Ujjain
esakal
देश: आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ याने उज्जैनच्या महाकाल मंदिरात हजेरी लावली आहे. शुक्रवारी पहाटे त्याने बाबा महाकालची विश्वप्रसिद्ध भस्म आरती अनुभवली आणि आगामी सामन्यांसाठी आशीर्वाद घेतले.