Ujjain Temple: महाकाल भक्तांना लॉटरी! आता घरबसल्या बुक करा संध्या आणि शयन आरती; रांगेत उभं राहण्याचं टेन्शन संपलं, पाहा नवे नियम

Mahakaleshwar Aarti Booking: उज्जैन, महाकालेश्वर, ऑनलाइन आरती बुकिंग. आता भक्त घरबसल्या संध्या आणि शयन आरतीसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतात; रांगेत उभे राहण्याची गरज संपली, प्रवेशासाठी वेळेचे पालन अनिवार्य.
Ujjain Temple

Ujjain Temple

sakal

Updated on

उज्जैनच्या बाबा महाकालच्या भक्तांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मंदिरातील महत्त्वाच्या आरत्यांच्या दर्शनासाठी तुम्हाला लांबच लांब रांगांमध्ये उभे राहण्याची किंवा तासन्तास वाट पाहण्याची गरज उरणार नाही. मंदिर समितीने आरतीच्या बुकिंगसाठी आता पूर्णपणे हाय-टेक यंत्रणा लागू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com