

MP High Court
esakal
Ujjain Shahi Masjid Demolition: उज्जैनमध्ये सिंहस्थ २०२८ च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेअंतर्गत शहरातील कंठाल मार्गावरील शाही मशिदीचा अडथळा ठरणारा भाग हटवण्यावरून सोमवारी गोंधळ निर्माण झाला. याचदरम्यान या संदर्भात उच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निकालही समोर आला आहे.