

Swine Flu in Ujjain Claims Life of 60 Year Old Woman Know Flu Symptoms and Essential Monsoon Safety Measures
esakal
Swine Flu Precautions: पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असतानाच मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये H1N1 म्हणजेच इन्फ्लुएन्झा A (स्वाइन फ्लू) संसर्गामुळे ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऋषिनगर परिसरातील या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने परिसराची पाहणी करत नागरिकांची स्क्रीनिंग सुरू केली आहे.