ujjain mahakal and omkareshwar temple trip plan

ujjain mahakal and omkareshwar temple trip plan

sakal

Ujjain Tourist Places : महाकाल दर्शनाला जाताय? तर या पवित्र ठिकाणांना अजिबात चुकवू नका, जवळच आहे आणखी एक ज्योतिर्लिंग

नवीन वर्षाची सुरुवात जर आध्यात्मिक शांती आणि भक्तीने करायची असेल, तर मध्य प्रदेशातील महाकालची नगरी उज्जैन पेक्षा उत्तम पर्याय दुसरा असूच शकत नाही.
Published on

उज्जैन : नवीन वर्षाची सुरुवात जर आध्यात्मिक शांती आणि भक्तीने करायची असेल, तर मध्य प्रदेशातील महाकालची नगरी उज्जैन पेक्षा उत्तम पर्याय दुसरा असूच शकत नाही. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहर केवळ धार्मिक केंद्र नसून, भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे. जर तुम्ही महाकालेश्वर दर्शनाचे नियोजन करत असाल, तर तुमच्या सहलीत कोणत्या ठिकाणांचा समावेश असावा आणि प्रवास कसा करावा, याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com