ujjain mahakal mahashivratri timetable
sakal
Ujjain Mahakal Darshan: उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे स्थान आहे. यंदा १० फेब्रुवारी असून उज्जैनमध्ये 'शिव नवरात्री'चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जर तुम्ही १५ फेब्रुवारी २०२६ च्या महाशिवरात्रीसाठी उज्जैनला जाण्याचा विचार करत असाल, तर तिथे केवळ दर्शनच नाही तर उत्सवाचे वेगवेगळे रंग अनुभवता येतील.