Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Bhagirath Choudhary Agriculture Subsidy Row: या योजनेचं नाव मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर असं आहे. मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्यासाठी विशिष्ट भाज्या आणि फुलांच्या 'व्यावसायिक शेती'ला प्रोत्साहन देणारी ही योजना आहे.
PM Modi Action Scrutiny

PM Modi Action Scrutiny

esakal

Updated on

BPJ Government: एका केंद्रीय मंत्र्याने चक्क स्वतःच्याच खात्याच्या एका योजनेची सबसिडी उचलल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. व्यावसायिक शेतीला प्रोत्साहन देणारी ही योजना होती. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतं पाऊल उचलणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा होतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com