MP Supriya Sule
sakal
नवी दिल्ली - दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत माझी अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती. आमच्यात जे बोलणे झाले होते ते दादांना माहिती होते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.