

UP Township
sakal
उत्तर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग पाहता, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या गृहनिर्माण क्षेत्रात मोठी क्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत कॉलनी आणि गृहनिर्माण प्रकल्पांना चाप लावण्यासाठी सरकारने आता स्वतःच शहरांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्लॅन आखला आहे.