धक्कादायक! उत्तर प्रदेशात १ कोटी २७ लाख हिंदू मतदार झाले कमी; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले मोठे कारण

Yogi Adityanath 1.27 crore Hindu voters: पक्षाचे कार्यकर्ते लोकांना हे समजावून सांगू शकले नाहीत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या वेगवेगळ्या असतात, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.
Yogi Adityanath

Yogi Adityanath

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मतदाता जोडो अभियान' सुरू केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली की, उत्तर प्रदेशात १ कोटी २७ लाख हिंदू मतदार कमी झाले आहेत आणि यामागे पंचायत आणि विधानसभा मतदार यादीबाबत झालेला संभ्रम हे मुख्य कारण आहे.

Loading content, please wait...