
Uttar Pradesh
sakal prime
लोकांनी बसचा प्रवास अधिक करावा, ज्यामुळे इंधनाची बतच होईल तसेच पर्यावरणाचे नुकसानही टळेल. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बस भाड्यामध्ये कपात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील ग्रामीण जनतेसाठी "जनता सेवा" या योजनेअंतर्गत एक खास भेट दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित परिवहन विभागाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.