Kapil Dev: 'पाकिस्तान आजारी आणि कपिल देव डॉक्टर', योगींनी माजी क्रिकेटपटूवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी, काय म्हणाले ?

CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रेटर नोएडातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात कपिल देव आणि पाकिस्तानची तुलना करत उपस्थितांची मने जिंकली.
Kapil Dev

Kapil Dev

sakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रेटर नोएडा येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या खास शैलीत शेजारील देश पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. पाकिस्तानची तुलना 'आजाराशी' आणि भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांची तुलना 'डॉक्टरशी' करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com