CM YUVA Scheme : आठवी पास तरुणांना उद्योगाची मोठी संधी; ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, सरकार देणार १०% अनुदान!

Uttar Pradesh government’s CM YUVA campaign: 'मुख्यमंत्री युवा उद्यमी अभियाना'साठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत!
cm yuva udyami vikas scheme

cm yuva udyami vikas scheme

esakal

Updated on

शिक्षित आणि कौशल्यप्राप्त तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक आधार मिळावा, यासाठी उत्तर प्रदेश सरकारची ‘मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान’ (CM YUVA) योजना महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र तरुणांना उद्योग किंवा सेवा क्षेत्रातील प्रकल्पासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी आणि विनातारण कर्ज मिळू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com