UP Encounter: पहाटे ३.३० वाजता सुरू झाला गोळीबार… एसपींच्या गाडीवरही फायरिंग! कुख्यात अमजदचा अखेर अंत

Uttar Pradesh police encounter: उत्तर प्रदेशातील बुढाणा येथे पहाटे ३.३० वाजता झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड अमजद ठार झाला असून दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.
UP Encounter

UP Encounter

sakal

Updated on

मुजफ्फरनगरमध्ये पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. अनेक राज्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या अमजद नावाच्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. या गोळीबारात पोलिसांचे दोन अधिकारीही जखमी झाले असून परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com