UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

Silver and Copper Coins Found During Excavation:उत्तर प्रदेश फत्तेपूरमध्ये जुन्या पडक्या घराखाली सापडला ऐतिहासिक खजिना; चांदी व तांब्याच्या नाण्यांची माहिती पुरातत्व विभागाकडे दिली.
UP Treasure

UP Treasure

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील फत्तेपूर जिल्ह्यातून एक रंजक बातमी समोर आली आहे. जहानाबाद परिसरातील एका जुन्या पडक्या घराच्या जमिनीखाली चांदी आणि तांब्याच्या जुन्या नाण्यांनी भरलेली गाडगी सापडल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. या नाण्यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्यासाठी आता पुरातत्व विभागाला पाचारण करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com