UP: जिममध्ये आता महिला ट्रेनर अनिवार्य! धर्मांतराच्या तक्रारींनंतर CM योगींचा कडक इशारा; सर्व जिमची तपासणी करण्याचे आदेश

UP Gym Women Trainer Mandatory: वाराणसीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिममध्ये महिला ट्रेनर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. धर्मांतराच्या प्रकरणांनंतर महिला सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व जिमची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
UP Gym Women Trainer Mandatory

UP Gym Women Trainer Mandatory

sakal

Updated on

वाराणसीत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिममध्ये महिलांसाठी महिला जिम ट्रेनर असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com