Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये इंग्रजी दारू महागणार; या तारखेपासून लागू होणार नवे दर

UP Liquor Price Hike: उत्तर प्रदेशमध्ये १ एप्रिल २०२५ पासून इंग्रजी दारूच्या दरात वाढ; प्रीमियम ब्रँड्सवर विशेष लक्ष. दारू दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत उघडी राहतील; अबकारी धोरणात महत्त्वाचे बदल.
Uttar Pradesh

Uttar Pradesh

sakal

Updated on

उत्तर प्रदेशात १ एप्रिल २०२५ पासून नवीन अबकारी धोरण लागू होणार असून, याचा थेट परिणाम इंग्रजी दारूच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. राज्यात दारूच्या दरात लक्षणीय वाढ होण्याचे संकेत मिळाले असून, पूर्ण बाटलीमागे १०० रुपयांपर्यंत दरवाढ होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com