LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

UP Govt Kerosene Backup Plan – 80 Lakh Liters: उत्तर प्रदेशात LPG टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा 'बॅकअप' तयार. योगी आदित्यनाथ यांच्या कडक आदेशानुसार काळाबाजार करणाऱ्यांवर FIR व त्वरित कारवाई. गॅस एजन्सी, ग्राहकांसाठी रिफिल तारीख सुनिश्चित; अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर देखरेख.
LPG Crisis

LPG Crisis

esakal

Updated on

देश: उत्तर प्रदेशात सध्या स्वयंपाकाच्या गॅसवरून (LPG) पसरलेल्या अफवा आणि संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. गुरुवारी लखनौमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि काळाबाजार करणाऱ्यांवर थेट FIR नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com